TEACHER-3
19 फेब्रुवारी
आज माझ्या राजाचा जन्मोत्सव, मराठी मातिचा सगळ्यात मोठा सण।
400 वर्षांनंतर सुद्धा एखाद्या राजाचा इतका मोठा उत्सव साजरा होत असतो हे काही कमी नाही।पण आजकाल जस जसं 19 फेब्रुवारी जवळ येईल तस तसं युवा वर्गात शिवजयंतीचा ज्वर वाढत चाललाय। एवढं असून सुद्धा काही गोष्टी खटकतात। फक्त महाराजांचा जयघोष करून उपयोग नाही, त्याआधी आपणाला महाराज समजून घ्यावे लागतील। त्यासाठी इयत्ता 4थी च पुस्तक पुन्हा एकदा वाचलं पाहिजे। तेवढा त्रास नको म्हणून हा लेखन प्रपंच.... विनोद अ. आंबी (9960688784)
1) सर्वात आधी महाराजांनी त्याच्या आई वडिलांचं स्वराज्याच स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प 14व्या वर्षीच केला होता आणि आजकालची तरुण पिढी आई बाबांची स्वप्न सोडाचं स्वतःच्या भविष्याचा सुद्धा विसर पडलाय।
2) शिवरायांच्या सैन्यात सगळ्या जाती धर्माची माणसं होती, शिवराय कधी जाती धर्म केले नव्हते। तसंच ते कुठल्या जातीविरुद्ध नसून अन्यायाविरुद्ध लढले होते याउलट आजची तरुण पिढी अधिक अधिक जातीयवादी होत चाललीय।
3) शिवराय महिलांचा आदर सन्मान त्या काळातसुद्धा करायचे जेव्हा स्त्रियांना समाजात कसलीच किंमत नव्हती। परस्त्री ला राजांनी मातेसमान मानलेलं। आजकालचे काही तरुण परस्त्री ला किती किंमत देतात हे वर्तमानपत्रातून समोर येतच आहे।
४) शिवराय एवढे मोठे राजे असून सुद्धा ते कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नसत न आजकालचे तरुण नको नको त्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत।
५) माझा शिवरायांचे 350 जास्त किल्ले असूनसुद्धा महाराजांनी कुठेही आपलं नाव त्यांना दिल नव्हत न आजकाल आपण त्यांच्या नावाचं पोस्टर बनवून, त्यांच्यासोबत स्वतःचे फोटो लावून स्वतःला मिरवत असतो।
६) महाराज अभिनव विचारांचे होते। महाराजांनी कधीच अंधश्रद्धा पाळली नाही, उलट त्यांच्या बऱ्याच मोहिमा ते अमावास्येला आखत असत। परंतु आजसुद्धा आपण तसल्या तर्क नसलेल्या गोष्टी पळत असतो।
७) त्या काळात सुद्धा महाराज निसर्ग, पर्यावरणाबद्दल जागरूक होते हे आपल्याला त्यांच्या अज्ञापत्रावरून समजते आणि आज आपण पर्यावरणाची किती हानी करत आहोत याचा सुद्धा आपण विचार करत नाही।
म्हणूनच आपण जर खरेच शिवभक्त समजत असाल तर कृपया काही गोष्टी करू नका-
1) कोणतंही व्यसन करून माझा राजाच नाव घेऊ नका, त्यांचा अपमान होईल।
2) परस्त्री वाईट नजरेनं बघू नका, माझा राजाचा अपमान होईल।
3) कोणालाही जाती धर्मावरून हिनवू नका, माझा राजाचा अपमान होईल।
4) राजांच्या फोटो सोबत स्वतःचा फोटो लावू नका, माझा राजांचा अपमान होईल।
5) जगातल्या दुसऱ्या कुणाशी ही महाराजांची तुलना करू नका, माझा राजांचा अपमान होईल।
चला तर मग तर्क हीन गोष्टींचा मागे न लागता महाराजांची शिकवण आत्मसात करूया, आणि सुसंस्कृत, उद्यमशील, व्यसनमुक्त, स्वाभिमानी, नवा महाराष्ट्र घडवूया।
।।जय शिवराय - जय शंभू।।
आज माझ्या राजाचा जन्मोत्सव, मराठी मातिचा सगळ्यात मोठा सण।400 वर्षांनंतर सुद्धा एखाद्या राजाचा इतका मोठा उत्सव साजरा होत असतो हे काही कमी नाही।पण आजकाल जस जसं 19 फेब्रुवारी जवळ येईल तस तसं युवा वर्गात शिवजयंतीचा ज्वर वाढत चाललाय। एवढं असून सुद्धा काही गोष्टी खटकतात। फक्त महाराजांचा जयघोष करून उपयोग नाही, त्याआधी आपणाला महाराज समजून घ्यावे लागतील। त्यासाठी इयत्ता 4थी च पुस्तक पुन्हा एकदा वाचलं पाहिजे। तेवढा त्रास नको म्हणून हा लेखन प्रपंच.... विनोद अ. आंबी (9960688784)
1) सर्वात आधी महाराजांनी त्याच्या आई वडिलांचं स्वराज्याच स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प 14व्या वर्षीच केला होता आणि आजकालची तरुण पिढी आई बाबांची स्वप्न सोडाचं स्वतःच्या भविष्याचा सुद्धा विसर पडलाय।
2) शिवरायांच्या सैन्यात सगळ्या जाती धर्माची माणसं होती, शिवराय कधी जाती धर्म केले नव्हते। तसंच ते कुठल्या जातीविरुद्ध नसून अन्यायाविरुद्ध लढले होते याउलट आजची तरुण पिढी अधिक अधिक जातीयवादी होत चाललीय।
3) शिवराय महिलांचा आदर सन्मान त्या काळातसुद्धा करायचे जेव्हा स्त्रियांना समाजात कसलीच किंमत नव्हती। परस्त्री ला राजांनी मातेसमान मानलेलं। आजकालचे काही तरुण परस्त्री ला किती किंमत देतात हे वर्तमानपत्रातून समोर येतच आहे।
४) शिवराय एवढे मोठे राजे असून सुद्धा ते कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नसत न आजकालचे तरुण नको नको त्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत।
५) माझा शिवरायांचे 350 जास्त किल्ले असूनसुद्धा महाराजांनी कुठेही आपलं नाव त्यांना दिल नव्हत न आजकाल आपण त्यांच्या नावाचं पोस्टर बनवून, त्यांच्यासोबत स्वतःचे फोटो लावून स्वतःला मिरवत असतो।
६) महाराज अभिनव विचारांचे होते। महाराजांनी कधीच अंधश्रद्धा पाळली नाही, उलट त्यांच्या बऱ्याच मोहिमा ते अमावास्येला आखत असत। परंतु आजसुद्धा आपण तसल्या तर्क नसलेल्या गोष्टी पळत असतो।
७) त्या काळात सुद्धा महाराज निसर्ग, पर्यावरणाबद्दल जागरूक होते हे आपल्याला त्यांच्या अज्ञापत्रावरून समजते आणि आज आपण पर्यावरणाची किती हानी करत आहोत याचा सुद्धा आपण विचार करत नाही।
म्हणूनच आपण जर खरेच शिवभक्त समजत असाल तर कृपया काही गोष्टी करू नका-
1) कोणतंही व्यसन करून माझा राजाच नाव घेऊ नका, त्यांचा अपमान होईल।
2) परस्त्री वाईट नजरेनं बघू नका, माझा राजाचा अपमान होईल।
3) कोणालाही जाती धर्मावरून हिनवू नका, माझा राजाचा अपमान होईल।
4) राजांच्या फोटो सोबत स्वतःचा फोटो लावू नका, माझा राजांचा अपमान होईल।
5) जगातल्या दुसऱ्या कुणाशी ही महाराजांची तुलना करू नका, माझा राजांचा अपमान होईल।
चला तर मग तर्क हीन गोष्टींचा मागे न लागता महाराजांची शिकवण आत्मसात करूया, आणि सुसंस्कृत, उद्यमशील, व्यसनमुक्त, स्वाभिमानी, नवा महाराष्ट्र घडवूया।
।।जय शिवराय - जय शंभू।।
No comments:
Post a Comment