04 September 2020

शिक्षक दिन-स्पर्धा

Ambition classes

 शिक्षकांचे मानवी जीवनातील महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यावर्षीच्या शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र शासन Thanks a Teacher (#tnxteacher) हा उपक्रम राबवत आहे. त्याच धर्तीवर आपण आपल्या Ambition Classes मार्फत विद्यार्थ्यांसाठी खालील स्पर्धांचे आयोजन करीत आहोत.


#लहान वयोगट:- (3rd to 6th std)

A) भाषण/वक्तृत्व/speech

1. माझी शाळा

2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


B) निबंध/Essay

1. सावित्रीबाई फुले

2. माझे शिक्षक


C) चित्रकला/ Drawing

1. माझी शाळा

2. म. ज्योतीराव फुले

-------------------------------****---------------------------****----------------------------

#मोठा वयोगट:- (7th to 10th std)

A) भाषण/वक्तृत्व/speech

1. माझी शाळा माझे शिक्षक

2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


B) निबंध/Essay

1. स्त्री शिक्षण: सावित्रीबाई फुले यांचे योगदान

2. आम्ही साजरा केलेला शिक्षक दिन


C) चित्रकला/ Drawing

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

2. म. ज्योतीराव फुले


D) Power Point Presentation

1. भारतीय शिक्षणातील बदल

2. विद्यार्थ्यांची कर्तव्ये

-------------------------

सूचना:-

1. भाषण मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी विषयामध्ये असावे.

2. भाषण continue video स्वरूपातच whatsap पाठवावे.

3) निबंध सुवाच्छ अक्षरात (किमान 250 शब्द)असावेत.

4. निबंध फोटो सोबत ते वाचलेली audio क्लिप पाठवावी.

5. चित्रकले साठी कोणतेही रंग वापरले तरी चालतील. 

6. चित्रावर नाव टाकूनच फोटो पाठवावा.

7. PPT मध्ये किमान 10 SLIDES असाव्यात.

8. एक विध्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.

9. 9960688784 या whatsapp नंबर वर माहिती पाठवावी. (सोबत विद्यार्थी नाव, शाळेचे नाव, इयत्ता, गांव इत्यादी माहिती पाठवावी).

10. विद्यार्थ्यांनी video, photo शनिवार दिनांक 05/09/2020, संध्याकाळी 6 पर्यंत पाठवावे.

11. स्पर्धेचा निकाल अंतिम राहील. 


No comments:

Popular Posts